शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : आदित्य उद्धव ठाकरे तुम्ही तर ढोंगी आहात, आशिष शेलार कोणत्या मुद्द्यावरून खवळले?

महाराष्ट्र : गणेश विसर्जन वादावरून मंत्रिमंडळात अधिकाऱ्यांवर आगपाखड; भोंग्याबाबत पालन का नाही?

महाराष्ट्र : कोल्हापूर चित्रनगरीत होणार वस्तुसंग्रहालय; जुने चित्रपट, पोस्टर्स, कॅमेरे पाहायला मिळणार!

मुंबई : 'राहुल गांधी अन् काँग्रेसला मतदारांनी फटका दिला, यातून ते शुध्दीत आलेले नाहीत'; आशिष शेलारांचा पलटवार

मुंबई : पंचतारांकित हॉटेलमधून बसून जनतेची नाळ समजणार नाही; आशिष शेलार यांचा राज ठाकरे यांना टोला

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी होणार सुरु 

मुंबई : वर्सोव्यात मराठी चित्रपट कट्टा सुरु

मुंबई : तुमचं नरेटिव्ह जनतेला पटतच नाही म्हणून जरा डोकावून...; मित्र म्हणत भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार

छत्रपती संभाजीनगर : भविष्यात राष्ट्रवादापेक्षा स्वहिताच्या विचारधारेचा शहरी नक्षलवाद आव्हानात्मक: आशीष शेलार

फिल्मी : राज्य शासनातर्फे यंदा आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव, आशिष शेलार यांची घोषणा