शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

पुणे : शाळांना १० दिवस सुट्ट्या द्याव्यात; मंडपाचा खर्च शासनाने करावा, पुण्यातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची मागणी

मुंबई : दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार

महाराष्ट्र : “शहरी नक्षलवाद्यांचा डाव हाणून पाडू, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करू”: आशिष शेलार

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : निवडणूक हरलो जरी, तरी मी विझलो नव्हतो...; खासदार उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केल्या भावना

मुंबई : शास्त्रज्ञ जयंत नारळीकरांच्या नावे विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र सुरू करणार: आशिष शेलार

फिल्मी : सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांना 'नाफा' मराठी चित्रपट महोत्सवाचे विशेष निमंत्रण

महाराष्ट्र : राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'

मुंबई : “सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’”; आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा

महाराष्ट्र : शासनातर्फे मिळणाऱ्या वैद्यकीय योजनेबाबत मंत्री आशिष शेलारांंची मोठी घोषणा, वाचा काय म्हणाले...