शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

कल्याण डोंबिवली : नाक्यावर सभा घेणारी माणसं, यांना कोण ओळखतं; आशिष शेलारांच्या टीकेला राज यांचं प्रत्युत्तर

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेला महत्व देत नाहीत; कर्नाटकच्या निकालावरुन भाजपचे ठाकरेंना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : “एकीकरण समितीचा पराभव दुर्देवी, राऊत ज्यांच्या प्रचाराला जातात त्याची हार होते”

मुंबई : Mumbai Elections: अशी गॅरंटी तुम्ही मुंबईकरांना देणार का?, आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल

मुंबई : … म्हणून आधीच सहानुभूती गोळा करण्याचा जोरदार कार्यक्रम म्हणजे वज्रमूठ, आशिष शेलारांचा टोला

मुंबई : आमने-सामने: मुंबईची प्रभाग रचना कुणाच्या पथ्यावर?

मुंबई : राजकारणात काहीही घडू शकते, दिल्लीतील चर्चा सार्वजनिक करणार नाही; आशिष शेलारांचे मोठं विधान

मुंबई : Mumbai: कांजूरमार्गमधील १५ हेक्टर जागेवरून आरोप-प्रत्यारोप

महाराष्ट्र : चंद्रकांत पाटलांना ते वक्तव्य टाळता आलं असतं, अमित शाहांच्या भेटीनंतर आशिष शेलारांचे खडे बोल

मुंबई : बाबरी पडली तेव्हाही उद्धव ठाकरे मातोश्रीत होते आणि आजही मातोश्रीतच आहेत