शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

महाराष्ट्र : “तुमच्यावर शरद पवारांचा दबाव होता का?”; आशिष शेलारांचा संजय राऊतांना थेट सवाल

महाराष्ट्र : ...त्यांचीच 'पनवती' त्यांच्याच घशात घाल, रे महाराज्या!, मोदींच्या दौऱ्याआधी आशिष शेलारांचे गाऱ्हाणे! 

मुंबई : पदवीधर मतदार नोंदणीची अंतिम मुदत वाढवावी भाजयुमोची मागणी

मुंबई : ...तर गुजरातीऐवजी मराठी पंतप्रधान करुन दाखवा, मनसेचं शेलारांना प्रत्युत्तर!

मुंबई : Ashish Shelar : मुंबईकरांचा उबाठावरचा विश्वास ठरला खोटा, पालिकेचे कारभारी मोजत बसले कटकमिशनच्या नोटा

मुंबई : मुंबईतील प्रदूषणाला उबाठा जबाबदार, आशिष शेलार यांचा आरोप

मुंबई : मुंबईत प्रदूषण करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर सीसीटीव्हीची नजर ठेवा; शेलार यांची फडणवीसांकडे मागणी

मुंबई : उबाठा सेनेच्या सिनेट मतदार नोंदणीतील घोटाळ्यांवर शिक्कामोर्तब, फौजदारी गुन्हा दाखल करा, आशिष शेलारांची मागणी

महाराष्ट्र : Ashish Shelar : ...आता काँग्रेसी हृदयसम्राट बालिशसाहेबांचे आपटीबार फुटतात; शेलारांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

मुंबई : मुंबई भाजपतर्फे ३००हून अधिक ठिकाणी दांडिया, भोंडला, गरब्याचे आयोजन; आशिष शेलार यांची माहिती