शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

क्रिकेट : जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत

मुंबई : ठाकरे गटाच्या निकृष्ट कामांमुळे मुंबईकरांचे हाल, आशिष शेलारांचा आरोप

महाराष्ट्र : महायुतीत फक्त ८० जागांवरच चर्चा होणार, उर्वरित जागांचा प्रश्नच येत नाही; आशिष शेलारांचे संकेत

मुंबई : ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा; आशिष शेलारांचा सणसणीत टोला

मुंबई : वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी

क्रिकेट : अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण

मुंबई : “आरक्षणविरोधी राहुल गांधी अन् काँग्रेसचा खरा चेहरा उघड, जनताच आता उत्तर देईल”; भाजपाची टीका

मुंबई : बुरखा वाटपसारखे कार्यक्रम भाजपला मान्य नाहीत, आशिष शेलारांनी शिंदे गटाला सुनावले

मुंबई : वांद्रे पश्चिमेत उभं राहणार 'बॉलिवूड थिम' पार्क; १०० वर्षाचा इतिहास उलगडणार

महाराष्ट्र : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेवर भाजपची पहिली प्रतिक्रिया; आशिष शेलार म्हणाले...