शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्राचे पहिले एआय धोरण तयार करा’’,माहिती, तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : पार्ले महोत्सव सांस्कृतिक कार्याची मोठी चळवळ - आशिष शेलार

मुंबई : पार्ल्यात अटलबिहारी वाजपेयी यांच्या जागवल्या आठवणी

मुंबई : खारदांड्याचा पाणी पुरवठा दोन दिवसात सुरळीत होणार- आंमदार आशिष शेलार यांची ग्वाही

मुंबई : मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी सुनील राणेंची शक्यता; आशिष शेलार यांच्या जागी नवा चेहरा देण्याची चर्चा जोरात

मुंबई : मुंबईत भाजपचाच महापौर होणार, १८५ जागा जिंकणार : शेलार 

मुंबई : प्रत्येकाने एक रुपया द्या, वांद्रे पश्चिमेत अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल सुरू करू : आ. आशिष शेलार

महाराष्ट्र : Ashish Shelar : स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती; शेलारांचा ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा

महाराष्ट्र : मुख्यमंत्री असताना केवढे केले होते अनधिकृत चाळे, आशिष शेलारांचा ठाकरेंवर पलटवार