शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

महाराष्ट्र : शासनातर्फे मिळणाऱ्या वैद्यकीय योजनेबाबत मंत्री आशिष शेलारांंची मोठी घोषणा, वाचा काय म्हणाले...

महाराष्ट्र : “एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका

मुंबई : निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब तहात जिंकण्याचा प्रयत्न; भाजपाचा पलटवार

मुंबई : मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आशिष शेलार कायम राहणार?

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा

फिल्मी : राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते...; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?

महाराष्ट्र : राज्यात मराठीच सक्तीची, पण...; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

मुंबई : “राज्यात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची नाही; चर्चा अवास्तव, अवाजवी, अतार्किक”: आशिष शेलार

मुंबई : वांद्रे येथे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानाला दिली श्रद्धांजली

मुंबई : शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र