शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

महाराष्ट्र : राज ठाकरे बोलले नाहीत, पण अविनाश जाधव बोलले; भाजपसोबत जाण्यावर म्हणाले...

मुंबई : आदित्य ठाकरे यांनी राजिनामा देऊन वरळीतून पुन्हा निवडणुक लढावी, आशिष शेलार यांचे थेट आव्हान

महाराष्ट्र : Ashish Shelar : हिंमत असेल तर द्या राजीनामा आणि या वरळीत आमच्या समोर; शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान

मुंबई : Raj Thackeray News दिल्लीहून 'निरोप' आला, शेलार पोहोचले राज ठाकरेंच्या भेटीला; महायुतीबाबत मोठी घोषणा?

महाराष्ट्र : भाजपाची घोडदौड पाहून पोटदुखी होत असेल तर...; एक जंताची गोळी घ्या! आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर

महाराष्ट्र : घोसाळकरांच्या घरचा प्रसंग काय? आणि अशा वेळी हे तथाकथित कुटुंब प्रमुख बोलतात काय?

मुंबई : महायुती जागावाटपाची चर्चा नाही; देवेंद्र फडणवीसांनंतर शेलार दिल्लीत

महाराष्ट्र : रायगडचा झंझावाती दौरा गाड्यांवर हिरवे झेंडे लावून होणार का?; भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : वर्सोव्यात अँड. आशिष शेलार यांनी केली महाआरती; प्रति अयोध्या बघण्यासाठी भाविकांनी केली गर्दी

महाराष्ट्र : ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का?, भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल