शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मंथन : उद्धव संन्यास घेणार का..? शेलार राजीनामा देणार का..?

मुंबई : शेलारांच्या मतदारसंघात भाजपचे मताधिक्य घटले, ॲड. उज्ज्वल निकम यांना बसला फटका

मुंबई : राज्यातला निकाल अनपेक्षित, पवारांनाही चार जागा येतील असं वाटत.... आशिष शेलार स्पष्टच बोलले

मुंबई : आशिष शेलारांचा यु-टर्न, आधी म्हणाले राजकारण सोडणार, आता म्हणाले, आधी उद्धव ठाकरेंनी राजकीय ...

मुंबई : शब्दाला जागा आणि राजकारण सोडा; मनसेच्या माजी नेत्याचे आशिष शेलारांना खरमरीत पत्र

महाराष्ट्र : आशिष शेलार संन्यास कधी घेतात याची जनता वाट पाहतेय, त्यांची मला चिंता वाटतेय, विजय वडेट्टीवार यांचा टोला 

मुंबई : आशिष शेलार आता राजकारण सोडणार का?, सोशल मीडियात रंगली जोरदार चर्चा

महाराष्ट्र : “आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा”; सुषमा अंधारेंचा खोचक टोला

मुंबई : लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश

मुंबई : प्लॅस्टर ऑफ पॅरिस बाबत व्यवहार्य तोडगा काढा; आशिष शेलार यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती