शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : विजय दर्डा यांनी व्यक्तिगत भूमिका लिखाणात कधीही आणली नाही, सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार

महाराष्ट्र : “नाना पटोले देणारे कोण? एकनाथ शिंदेंना शिकवण्याची गरज नाही”; भाजपा नेत्याचा पलटवार

ठाणे : संजय राऊतांच्या मेंदूचे दोन भाग झालेत, सत्तेची भूक...; भाजपा नेत्याचं टीकास्त्र

राष्ट्रीय : ६ कोटी कागदपत्रांचे डिजिटायझेशन; ४०० वर्षांच्या ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन

महाराष्ट्र : MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पदभरतीबाबत सरकारकडून मोठे आश्वासन

महाराष्ट्र : या कामासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेने पुढाकार घ्यावा; आशिष शेलारांनी मांडली भूमिका

महाराष्ट्र : गंगेत स्नान करुन पाप धुतलं जात नाही; ठाकरेंच्या विधानावर आशिष शेलार म्हणाले, औरंगजेबाचा जप ज्यांच्या...

महाराष्ट्र : चित्रपट क्षेत्रातील विविध घटकांकरिता सरकार कार्यशाळांचे आयोजन करणार- आशिष शेलार

लोकमत शेती : आता आधार कार्डची कामे होणार झटपट; राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग करणार हे मोठं काम

महाराष्ट्र : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गीताला राज्य सरकारकडून पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार