शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : Ashish Shelar : आपल्याच घरचा मुलगा निवडून आणू, अमित ठाकरेंना महायुतीने समर्थन द्यावं

मुंबई : राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?

मुंबई : सरकारने एक इंचही जागा अदानीला दिलेली नाही; आशिष शेलारांचे महाविकास आघाडीला प्रत्युत्तर

मुंबई : शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी

मुंबई : ३७ एकर भूखंडासाठी धारावी पुनर्वसनाला विरोध; आमदार आशिष शेलार यांची टीका

मुंबई : वांद्रे पश्चिम येथे साकारले आशाताई गार्डन

महाराष्ट्र : बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन...; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका

मुंबई : वांद्रे येथे १७४ खाटांच्या कर्करोग रुग्णालयाची पायाभरणी, आशिष शेलार यांच्या हस्ते भूमिपूजन

मुंबई : बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन

मुंबई : Ashish Shelar : मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार; आशिष शेलारांचा गंभीर आरोप