निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ हा मराठी चित्रपट येत्या नव्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.