शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी वारी 2025

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

पुणे : वारीतील अनुभव; दरवर्षी आता ही वारी पक्की आणि हैदराबादहून अजून लोकांना जोडू

पुणे : ‘वारी'च्या सोहळ्याला 'योग'दिनाची पहाट;फलकांनी सजले शहर

पुणे : Ashadhi Wari 2025 :‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी.. भक्ती-शक्तीचा संयाेग पुण्यातच घडला

भक्ती : Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!

पुणे : Ashadhi Wari 2025 : माऊली मंदिरात रेलिंग तुटून दुर्घटनेची शक्यता

पुणे : मोशीतील प्रस्तावित कत्तलखाना आरक्षण अखेर रद्द;मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

पुणे : आई व्हीलचेअरवर, पाय चालत नाहीत; पण लेकाने केला विठुरायाचे दर्शन घडविण्याचा निश्चय

पुणे : Ashadhi Wari 2025 : सुरुवातीला वारीसोबत बैलगाड्या, १९८५ नंतर टॅक्टर, ट्रक

पुणे : जर कोणी मुजोरी करत असेल तर त्याला वेळीच समज देणार; पालखी सोहळा प्रमुखांचे स्पष्टीकरण

पुणे : 'आमच्या बापाने केली ती चूक तुम्ही करू नका’, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा दिंडीद्वारे सामाजिक संदेश