शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी वारी 2025

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

पुणे : पुण्यात आळंदी संस्थांनचे विश्वस्त निरंजन नाथ यांची पोलीस अन् माध्यमांशी अरेरावी; भाविकांशीही उद्धटपणे वर्तन

भक्ती : Ashadhi Wari 2025: वैष्णव बांधवांनी भगवा ध्वज घेण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!

पुणे : विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा

पुणे : Ashadhi Wari 2025 : वारकऱ्यांसाठी मुलांनी वळले गुळपोळीचे लाडू

पुणे : Ashadhi Wari 2025 : माउलींच्या वारीत सापडलेली सोन्याची चैन केली परत

पुणे : Ashadhi Wari 2025 : पालख्यांच्या विसाव्यामुळे चौकांना मिळाली संतश्रेष्ठांची नावे

लोकमत शेती : Uajni Dam Water : उजनी धरणाची शंभरीकडे वाटचाल सुरू; सद्या धरणात किती पाणीसाठा?

पुणे : Ashadhi Wari 2025: पंढरीच्या वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एक दिवसाचा अनुभव;पदाधिकारी कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन

पिंपरी -चिंचवड : Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 

पिंपरी -चिंचवड : Ashadhi Wari 2025: अंगावर मुसळधार पावसाच्या सरी झेलत भाविकांची चिंचोलीत विसावास्थळी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी