शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशीची वारी 2022

आषाढी एकादशीची वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2022 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

पिंपरी -चिंचवड : श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २८ जुनला प्रस्थान; विसावा अन् मुक्काम २ ठिकाणी बदल करणार

लोकमत शेती : Pandharpur Wari यंदा माउलींच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे कधी होणार प्रस्थान

पुणे : विठुरायाच्या भेटीनंतर परतीचा प्रवास; माऊलींच्या पालखीचे जेजुरीत स्वागत

पुणे : विठोबाची भेट घेऊन तुकोबा परतीच्या मार्गावर; पुण्यात दौंड ग्रामस्थांच्या वतीने स्वागत

सांगली : पांडुरंगाची वारी एसटीला पावली!, सांगली विभागाला मिळाले 'इतके' उत्पन्न 

सांगली : सांगली, कोल्हापूरच्या तरुणांची पंढरपुरात स्वच्छता वारी, तीन तासांत पंढरी चकाचक

सोलापूर : 'जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता'; विठ्ठलाच्या दर्शनानंतर भाविक परतीच्या मार्गावर

परभणी : पंढरपूर दर्शनानंतर गावी परतणाऱ्या वृद्ध वारकऱ्याचा बसमध्ये मृत्यू

सखी : ८ वर्षांच्या लेकीसह पंढरपूरची सायकलवारी करणाऱ्या आईची जिद्दी गोष्ट

महाराष्ट्र : Pandharpur Wari: 'पंढरपूर वारी'ला जागतिक वारसा? केंद्र सरकार युनेस्कोकडे पाठवणार प्रस्ताव