शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी वारी 2025

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

सातारा : माऊलींची वारी.. स्वागताला सजली लोणंदनगरी !, आज नीरा स्नान; वैष्णवांचा मेळा सातारा जिल्ह्यात चार दिवस मुक्कामी

लोकमत शेती : उजनी धरण भरण्यासाठी किती पाण्याची आवश्यकता; आजमितीला धरणात किती पाणीसाठा?

पुणे : Ashadhi Wari 2025:कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ।। दौडज खिंडीतील न्याहारीनंतर सोहळा वाल्हयाकडे मार्गस्थ

लोकमत शेती : पंढरपुरात चंद्रभागेला पूरसदृश परिस्थिती; दगडी पूल पाण्याखाली तर नदीपात्रातील मंदिरांना पाण्याने दिला वेढा

फिल्मी : Shubhangi Gokhale : मेकअप करून वारकऱ्यांमध्ये जबरदस्तीने घुसून भाकऱ्या भाजायच्या..., शुभांगी गोखले असं का म्हणाल्या?

भक्ती : Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाचे वर्णन करताना तुकोबांनी सुंदर 'हे' ध्यान न म्हणता 'ते' ध्यान का म्हटले असावे?

पुणे : Ashadhi Wari : माऊलींचे जेजुरीत भंडार्‍याच्या उधळणीत स्वागत; माऊली भक्तांनी घेतले कुलदैवताचे दर्शन

पुणे : Ashadhi Ekadashi : पालखी सोहळ्यात महिलांच्या मोबाईल, दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांकडून पर्दाफाश

फिल्मी : वारकऱ्यांच्या सेवेत रमली मराठी अभिनेत्री; 'त्या' कृतीने जिंकली मनं, चाहत्यांनी केलं कौतुक

पुणे : Video: माऊलींची पालखी दिवेघाट पार करत असताना बैल उधळला; पाहा व्हिडिओ