शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी वारी 2025

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

मुंबई : दिंडोशीत आषाढी एकादशी निमित्त आयोजित लहानपण देगा देवा कार्यक्रमात बाल वारकरी रमले

छत्रपती संभाजीनगर : साडेतीन तासांत १३४२ महिलांनी बनविले ७२,७४४ लाडू; आषाढी एकादशीला पंढरपुरात वाटणार

सोलापूर : पंढरपूरजवळ दुचाकीच्या धडकेत दिंडीत चालणारा वारकरी जखमी

लातुर : ज्ञानोबा, माऊली तुकारामांच्या गजरात उदगिरात विद्यार्थ्यांची दिंडी

लातुर : दिंडीत आजारी पडलेल्या पत्नीला घरी घेऊन येताना पतीचा मृत्यू

भक्ती : आषाढी एकादशी: विठ्ठल नामाचा जयघोष, शतकांची वारी; श्रीधराची पूजा, पाहा, महत्त्व व मान्यता

नागपूर : आजपासून पंढरपूर स्पेशल रेल्वेगाडी, नागपूर स्थानकावरून चालणार विशेष गाड्या

भक्ती : आषाढी देवशयनी एकादशी: ‘असे’ करा व्रत; पाहा, शुभ मुहूर्त, पूजाविधी, मान्यता अन् महत्त्व

लातुर : आषाढीवारीत गेलेल्या शेतकरी दांपत्याच्या घराला आग

सांगली : चला पंढरीला जाऊ...; आषाढीसाठी सांगलीतून २८० जादा बसेस