शहरं
Join us  
Trending Stories
1
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
2
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
3
बारामतीत खेला होबे...? शरद पवारांना विजयाची खात्री, पण या गोष्टीची धाकधुकही
4
Shoaib Malik शी घटस्फोटानंतर Sania Mirza ने बदलली घरावरील 'नेम प्लेट'; स्वत:सोबत जोडले एका खास व्यक्तिचे नाव
5
तब्येत बरी नसतानाही IPL मॅचनंतर शाहरुखची 'ती' कृती जिंकतेय चाहत्यांचं मन; Video व्हायरल
6
Gold-Silver Price: रिटर्न देण्याच्या बाबतीत चांदीनं सोन्याला टाकलं मागे, पाहा किती झाली किंमत?
7
मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा ते उत्साहाने करताहेत मतदान! - पुष्करसिंह धामी
8
"मला iPhone घेण्याची ऐपत नाही..."; लेकीनं बापाला इतकं सुनावलं, रस्त्यावरच गुडघे टेकले
9
प्रज्वल रेवण्णांच्या अटकेसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पीएम मोदींना पत्र लिहिलं; केली मोठी मागणी
10
षडयंत्र, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे...; बांग्लादेशी खासदाराच्या मृत्यूचं गूढ कायम
11
“केजरीवाल यांनी कठोर कारवाई करुन न्याय द्यावा”; निर्भयाच्या आईचे स्वाती मालिवाल यांना समर्थन
12
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला न विसरता करा पिंपळाची पूजा; जाणून घ्या कारण!
13
मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?
14
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
15
Success Story: वडील शेतकरी, आई चालवायची अंगणवाडी केंद्र; मुलानं उभं केलं ₹९७३ कोटींचं साम्राज्य
16
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
17
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या विचारातून परिस्थितीचा सामना करायला शिका!
18
“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा
19
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
20
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य

30 लाख भाविकांना भेटणार पांडुरंग, १४ लाख वारकऱ्यांनी घेतले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 11:12 AM

Pandharpur: सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता शेकडो मैलांची पायपीट करत पंढरपूरला येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले

- बाळासाहेब बोचरे मुंबई : सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता शेकडो मैलांची पायपीट करत पंढरपूरला येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून त्यामुळे गेल्या आठ दिवसात सुमारे १४ लाख भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेतले. आषाढी वारी, गोपाळकाला आणि प्रक्षाळपूजेपर्यंत हेच नियोजन राहणार असल्याने सुमारे ३० लाख भाविकांना दर्शन घडणार आहे. 

दरराेज पावणेदाेन लाख भाविक घेतात दर्शन- २० जूनपासून मंदिरामध्ये २४ तास मुख दर्शनाची सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे २४ तासात किमान १ लाख १५ हजार भाविकांना दर्शनाचा लाभ मिळतो.- पददर्शनासाठी शेजारती, धुपारती, पोषाख अशा विधी टाळण्यात आल्या आहेत. नित्य पूजा, गंधाक्षता, नैवेद्य आणि लिंबू पाणी या विधीसाठी दीड तास पददर्शन बंद ठेवण्यात येते. ५,००० विशेष गाड्या : आषाढीच्या  निमित्ताने  पंढरपूरमध्ये साेडण्यात येतील

दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची सोय आहे. आषाढीच्या काळात चार दिवस चहा आणि खिचडी वाटप करण्यात येणार आहे.     - गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष, श्री विठ्ठल-रुक्मिणी     मंदिरे समिती, पंढरपूर

किती भाविकांना लाभ? n पददर्शन साडेबावीस तास सुरु असून  प्रतिमिनिट ४० ते ४५ भाविक दर्शन घेतात.n मुख दर्शन २४ तास सुरु असून - प्रतिमिनीट ८० ते ९० भाविक दर्शन घेतात. 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022