शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

सिंधुदूर्ग : Ashadhi Ekadashi: बल्बमध्ये साकारली विठुमाऊली, सिंधुदुर्गातील कलाशिक्षकाने केली किमया 

पुणे : आषाढी वारी | पुणे जिल्ह्यातील वातूंडे गावच्या भातशेतात साकारली विठ्ठलाची भव्य मूर्ती

भक्ती : Ashadhi Ekadashi 2022 : विठोबाची आरती आपण तालासुरात गातो, पण तिचा भावार्थ कधी आपण समजून घेतला का?

पुणे : वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना मिळणार टोलमध्ये सूट; पासची सुविधा सुरू

सोलापूर : Pandharpur Wari: कोण मुख्यमंत्री?... आधी टोलचे पैसे द्या; टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याचा वारकऱ्यांशी उद्धटपणा

पुणे : आषाढी अन् बकरी ईदनिमित्त पुणेकरांना दिलासा; शहरात आजपासून नियमित पाणीपुरवठा

पुणे : उपवासही आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर...!

सखी : Ashadhi Ekadashi Upvas Recipes : आषाढी एकादशीच्या उपवासाला काय खावं ? कोणते पदार्थ खायचे - कोणते न खाणेच योग्य

छत्रपती संभाजीनगर : आषाढीत हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन; बकरी ईदला ‘कुर्बानी’ न देता वारकऱ्यांचे करणार स्वागत

भक्ती : Ashadhi Ekadashi 2022 : आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा? How to fast Ashadi Ekadashi?Pandharpur Wari