शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

पिंपरी -चिंचवड : Sant Tukaram Maharaj palkhi 2025: दिंड्या अडवल्या, मानाचे अश्वही सोडले नाहीत; पोलीस - वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक

पुणे : आता 'एआय दिंडी'...! नव्या पिढीत आध्यात्मिक जाणीव वाढवणार

पुणे : Sant Tukaram Maharaj Palkhi 2025: वरूणांचा अभिषेक, टाळ-मृदंगे, वीणा झंकारती, तुकोबांच्या अंगणी वैष्णव नाचती!

नांदेड : श्रध्देचं सोनं! नांदेडच्या भक्ताने ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी केला एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण

पिंपरी -चिंचवड : Sant Tukaram Maharaj Palkhi 2025: संत तुकोबांच्या पालखीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दुपारी अडीचला होणार प्रस्थान

पिंपरी -चिंचवड : Sant Tukaram Maharaj Palkhi 2025: पालखी सोहळ्यासाठी साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त; देहू आणि आळंदीत मोठा फौजफाटा

पुणे : Sant Tukaram Maharaj Palkhi 2025: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर चिंचोलीत विसावा

महाराष्ट्र : तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती

भक्ती : Ashadhi Ekadashi 2025: आज संत तुकाराम पालखी प्रस्थान; त्यानिमित्त जाणून घ्या वारीच्या मार्गाचे वैशिष्ट्य!

महाराष्ट्र : माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण