शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

पुणे : ...अखेर आळंदी देवस्थानच्या मागणीला यश! वाखरी ते ईसबावी विसावा मंदिरपर्यंतचा प्रवास पायीवारी

पुणे : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या देहूनगरीत टाळ - मृदंगाच्या गजरात कीर्तनाला सुरुवात

पुणे : यंदाच्या आषाढी वारीत बारामतीतील फेसबुक दिंडीचा अनोखा उपक्रम! कोरोना काळात पालक गमावलेल्या बालकांना मिळणार आधार

भक्ती : Ashadhi Ekadashi 2021 : संतलिखित नसला, तरीही 'या' अभंगाची गोडी आजही कायम आहे!

भक्ती : Ashadhi Ekadashi 2021 : आषाढी वारी? ही तर आत्मानंदाची वारी; वारीच्या गावांचा वैशिष्ट्यपूर्ण आणि अध्यात्माकडे नेणारा मार्ग!

जळगाव : प्रसाद महाराजांच्या पंढरपूर वारीचे उद्या होणार प्रस्थान

सोलापूर : सोलापुरात भजन आंदोलन; पारंपारिक दिंडी अन् पालख्यांना आषाढीत परवानगी देण्याची मागणी

पुणे : अखेर निर्णय झाला! यंदाच्या आषाढी वारीत विठ्ठलाचे स्मरण बसमधूनच; वाखरी ते पंढरपूर दरम्यानचा प्रवास पायीवारीने होणार

मुंबई : आषाढी वारीबाबत फेरविचार करावा; देहू संस्थानचं राज्य सरकारला साकडं

पुणे : आषाढीवारी संदर्भात घेतलेल्या निर्णयाचे आळंदीत स्वागत! ग्रामस्थांकडून काटेकोर अंमलबजावणीची मागणी