शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

पुणे : पुण्यात पालखी सोहळ्यासाठी ४ हजार पोलिसांचा फौजफाटा ; एसआरपीएफ, होमगार्डची पथके

भक्ती : पंढरपुरचा विठोबा खरा की माढ्याचा? ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांनी सांगितली आठवण!

हिंगोली : ‘गण गण गणात बोते’; हिंगोलीत गजानन महाराज पालखीचे भाविकांनी केले जंगी स्वागत

पुणे : Ashadhi Vari: बोला पुंडलिक वरदे..., आतुरता आषाढी वारीची; पुण्यातून तब्बल ५३० गाड्यांची सोय

पुणे : Ashadhi Wari 2022 | आषाढी वारीसाठी पुणे विभागाकडून ५३० गाड्यांची सोय

भक्ती : उपास महत्त्वाचा की उपासना? सांगताहेत ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील

पुणे : Ashadi Wari | आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात

पुणे : Aashadi Vaari | पालखी मार्गावर हाेणार काेराेना चाचणी अन् लसीकरण

सोलापूर : हटके स्टोरी; आषाढी वारीच्या गर्दीतून वाट काढत बाईक ॲम्बुलन्स वाचविणार जीव

महाराष्ट्र : Coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढतोय, वारीचं काय होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून मोठी घोषणा