शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

सांगली : चला पंढरीला जाऊ...; आषाढीसाठी सांगलीतून २८० जादा बसेस

सोलापूर : Pandharpur Wari: वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी 'माऊली' सरसावली; पायी दिंडी सोहळ्यात फिरता मोफत दवाखाना

भक्ती : Ashadhi Ekadashi 2023: हंपीच्या विठ्ठल मंदिरातून निघून पंढरपुरात का आले पांडुरंग? काय होते निमित्त? वाचा!

पुणे : Ashadhi Wari: जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सराटी येथे निरा स्नान

महाराष्ट्र : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासकीय महापूजेवेळी विठ्ठल मंदिरात मुखदर्शन सुरू राहणार

भक्ती : Ashadhi Ekadashi 2023: एकादशीचे वार्षिक व्रत सुरू करायचे असेल तर आषाढी एकादशीपासून करा; वाचा नियम!

पुणे : Ashadhi Wari: आषाढी वारीसाठी उजनीतून विसर्ग; शेतकऱ्यांनाही मिळाला दिलासा

छत्रपती संभाजीनगर : यंदा 'बकरी ईद'दिवशी कुर्बानी नाही, 'आषाढी'मुळे मुस्लीम बांधवांचा निर्णय

पुणे : Ashadhi Wari: 'ग्यानबा तुकाराम, माऊली-माऊली...' च्या जयघोषात इंदापुरात दुसरे अश्व रिंगण

पुणे : Ashadhi Wari: पिंपळीत संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यास मेंढ्यांचे भव्य रिंगण