शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

भक्ती : चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता

सखी : Ashadhi Ekadashi Food : आषाढी एकादशीला करा उपवासाचा कुरकुरीत मेदूवडा! चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ

सखी : Ashadhi Ekadashi 2025: कपभर साबुदाण्याचा खमंग, खुसखुशीत उपवासाचा पराठा, १० मिनिटांत खिचडीपेक्षा भन्नाट पदार्थ...

पुणे : सराटी येथे तुकोबांच्या पादुकांना शाही निरास्नान; पालखी सोलापूरकडे मार्गस्थ

भक्ती : Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला विठोबाला घाला 'या' शब्दात आर्त साद!

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरातर्फे विठ्ठलाला नैवेद्य; ६ तासांत बांधले एक लाख ९ हजार लाडू

सखी : Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीसाठी करा खास शिंगाड्याच्या पिठाचे लाडू, पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ...

लोकमत शेती : मुक्ताबाईची सोबत, विठूची कृपादृष्टी; आमच्या घामाने फुलू दे रे पांडुरंगा ही 'पीकसृष्टी'

जालना : 'रडू नको बाळा...तुला देते सोन्याचा गोळा'; वारीत गायलेली जालन्याच्या चिमुरडीची गवळण व्हायरल

भक्ती : Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!