शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

लोकमत शेती : माऊलींच्या पालखीचे आळंदीतून आज प्रस्थान, कुठे कधी मुक्काम? जाणून घ्या सविस्तर

भक्ती : Ashadhi Wari 2025: गजानन महाराजांची शिकवण आणि वारीतली एक परंपरा यात आहे साम्य!

पिंपरी -चिंचवड : Ashadhi Wari 2025 : वारकरी स्वयंशित, शिस्तीत दर्शन घेणारा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : Ashadhi Wari 2025: माउलींच्या मानाच्या दोन्ही अश्वांचे आळंदीत आगमन;विधिवत पूजन करून मंदिर प्रदक्षिणा केली पूर्ण

पिंपरी -चिंचवड : Ashadhi Wari 2025 : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३४० पालखी सोहळ्याची सुरुवात

पुणे : गेल्या दोन वर्षांत वारी काळात २४वारकऱ्यांचा मृत्यू;सहायता निधीतून वारसांना दमडीही नाही

पिंपरी -चिंचवड : Talawade Accident: सोलापूरहून देहूत पालखीला आलेल्या वारकऱ्याचा क्रेनखाली येऊन मृत्यू

पिंपरी -चिंचवड : Sant Tukaram Maharaj palkhi 2025: दिंड्या अडवल्या, मानाचे अश्वही सोडले नाहीत; पोलीस - वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक

पुणे : आता 'एआय दिंडी'...! नव्या पिढीत आध्यात्मिक जाणीव वाढवणार

पुणे : Sant Tukaram Maharaj Palkhi 2025: वरूणांचा अभिषेक, टाळ-मृदंगे, वीणा झंकारती, तुकोबांच्या अंगणी वैष्णव नाचती!