शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

भक्ती : Ashadhi Ekadashi 2021 : आज समस्त भाविकांची मानस दिंडी पूर्ण झाली, त्याचा आनंद!

राजकारण : “स्वतः ड्रायव्हिंग करत चेंबूरपर्यत गेले असते, तर लोटांगण घातलं असतं”

राष्ट्रीय : Ashadhi Ekadashi : आषाढीदिनी पंतप्रधान मोदींची विठ्ठल चरणी प्रार्थना, सांगितली वारी चळवळीची महानता

महाराष्ट्र : आषाढी एकादशी: जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल... पाहा विठुरायाचं मनमोहक रूप

भक्ती : Ashadhi Ekadashi 2021 : आज विठ्ठलभक्तांची देहाची नाही पण मनाची वारी पूर्ण झाली,  तो आनंदसोहळा माऊलींच्या शब्दात!

सोलापूर : संतमेळा पंढरीत; अवघा झाला आनंद!

भक्ती : Chaturmas 2021: चातुर्मासारंभ: जीवनशैली, ऋतुचक्राशी निगडीत सात्विकतेचा आरोग्यदायी काळ

महाराष्ट्र : Pandharpur Wari: “सरकार इंग्रजांपेक्षा वाईट वागतंय; मी नसेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पूजा यशस्वी होणार नाही”

मुंबई : 'उठा उठा आषाढी आली, 'स्वबळावर' गाडी चालवत पंढरीला जायची वेळ आली', सदाभाऊ खोतांची खोचक टीका

भक्ती : काया ही पंढरी आत्मा हा  विठ्ठल