शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्शदीप सिंग

Arshdeep Singh : मध्य प्रदेश येथे जन्मलेला डावखुरा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग हा स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या अर्शदीपने डेथ ओव्हर ( अखेरची षटकं) मध्ये अचूक मारा करून निवड  समितीला प्रभावित केले. इंग्लंडविरुद्ध ७ जुलै २०२२ मध्ये त्याने भारताच्या ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही प्रभाव पाडला.

Read more

क्रिकेट : T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : ४९ धावांवर ७ विकेट्स! अर्शदीपनंतर हार्दिक पांड्या चमकला; जसप्रीत, सिराजचाही मारा, Video 

क्रिकेट : T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : बल्ले, बल्ले! अर्शदीप सिंगने एकाच षटकात दिले दोन धक्के, मोडला बुमराह, आफ्रिदीचा विक्रम, Video 

क्रिकेट : India vs Bangladesh : भारताचा 'लै' भारी सराव! वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाची चाहत्यांना खुशखबर

क्रिकेट : IPL 2024 SRH vs PBKS : अर्शदीपनेच पाडला 'इम्पॅक्ट'! घातक ट्रॅव्हिस हेडला दिवसा दिसल्या चांदण्या

क्रिकेट : SRH vs PBKS Live : २० वर्षीय पोराने PBKS ला झोडले, अर्शदीप सिंगने SRH ला पुन्हा बॅकफूटवर फेकले 

क्रिकेट : सूर्यकुमार यादवकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व, संघात ना रोहित शर्मा, ना विराट कोहली 

क्रिकेट : IND vs AFG Live: भारतासमोर तगडं लक्ष्य! अफगाणिस्ताननं दिलं आतापर्यंतचं सर्वात मोठं आव्हान

क्रिकेट : KL Rahul ची विराटशी बरोबरी! संजू सॅमसनचे शतक अन् अर्शदीपचा मारा, भारताचा मालिका विजय

क्रिकेट : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार! भारतावर दणदणीत विजय अन् मालिकेत १-१ ने बरोबरी 

क्रिकेट : भारताने सर्वात मोठा विजय मिळवला, २१ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, साई सुदर्शनही चमकला