शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्शदीप सिंग

Arshdeep Singh : मध्य प्रदेश येथे जन्मलेला डावखुरा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग हा स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या अर्शदीपने डेथ ओव्हर ( अखेरची षटकं) मध्ये अचूक मारा करून निवड  समितीला प्रभावित केले. इंग्लंडविरुद्ध ७ जुलै २०२२ मध्ये त्याने भारताच्या ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही प्रभाव पाडला.

Read more

क्रिकेट : ICC T20I Team of 2024 जाहीर, रोहित शर्मा कर्णधार; टीम इंडियाच्या 'या' ४ खेळाडूंना स्थान

क्रिकेट : अर्शदीप सिंगचा जलवा! चहलचा विक्रम मोडत ठरला टीम इंडियाचा 'नंबर वन' गोलंदाज

क्रिकेट : सिंग इज किंग! अर्शदीपच्या पहिल्याच ओव्हरमध्ये ऋतुराजचा खेळ खल्लास; 'वीर'चीही शरणागती

क्रिकेट : सिंग इज किंग! अर्शदीपचा 'पंजा'; सूर्यकुमार यादवच्या पदरी 'भोपळा'; त्याच्यासमोर श्रेयसही नाही टिकला

क्रिकेट : IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी

क्रिकेट : IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात

क्रिकेट : 'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

क्रिकेट : भुवी-बुमराह यांच्यावर भारी पडला अर्शदीप सिंग; विक्रमी कामगिरीसह ठरला नवा किंग

क्रिकेट : नॉन स्ट्राइकवर एन्जॉय कर! अर्शदीपसमोर रुबाब झाडणाऱ्या पांड्याची फजिती

क्रिकेट : Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)