शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सशस्त्र सेना ध्वज दिन

१९४९ पासून ७ डिसेंबर यादिवशी देशात सशस्त्र सेना ध्वज दिन केला जातो. देशातील जनता व इतर सामाजिक संस्था ध्वजनिधी जमा करतात. या निधीचा वापर देशाचे रक्षण करीत असताना धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या, पत्नींच्या व मुलांच्या, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केला जातो. जिल्हा सैनिक बोर्ड शाळा, कॉलेज व विविध संस्थांच्या मदतीने निधीची रक्कम गोळा करते. निधी देणारांना लाल, निळा व गडद निळ्या रंगांमध्ये असलेले कागदाचे टोकन फ्लॅग दिले जातात. फ्लॅगचे हे तीन रंग म्हणजे जिल्हा सैनिक बोर्ड, राज्य सैनिक बोर्ड व केंद्रिय सैनिक बोर्ड यांचे प्रतीक आहेत.

Read more

नाशिक : जिल्ह्यात एक कोटी १० लाखांचे ध्वजनिधी संकलन

कोल्हापूर : सशस्त्र सेना ध्वज दिन : कोल्हापुरात वीरमाता, वीरपत्नींच्या सत्काराने वातावरण भावपूर्ण

कोल्हापूर : सशस्त्र सेना ध्वज दिन : मशिन गन्स, रॉकेट लॉंंचर पाहून कोल्हापुरातील विद्यार्थी अचंबित