शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्जुन कपूर

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.

Read more

फिल्मी : रोहित शेट्टीच्या 'सिंघम'मध्ये 'शैतान' बनून अर्जुन कपूर दाखवणार क्रूरता, पात्रावरून उठला पडदा!

फिल्मी : '२५ व्या वर्षी लग्नाचा निर्णय आणि मग...'; अरबाजसोबतच्या घटस्फोटावर मलायका अरोरा काय म्हणाली?

फिल्मी : 'सिंघम अगेन'मध्ये व्हिलनची भूमिका साकारण्यावर अर्जुन कपूर म्हणाला, करिअरच्या सुरुवातीला...

फिल्मी : आता जो येणार तो शैतान...; 'सिंघम अगेन'मधील अर्जुन कपूरचा रक्तरंजित लूक व्हायरल

फिल्मी : ब्रेकअपच्या अफवेच्या बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर एकत्र स्पॉट झाले मलायका-अर्जुन, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : अखेर मलायका-अर्जुनच्या ब्रेकअपच्या चर्चेला पूर्णविराम, या व्हिडीओतून मिळाली हिंट

फिल्मी : ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान मलायका-अर्जुनचा नवीन फोटो आला समोर, चाहते झाले खुश्श!

फिल्मी : दोन महिन्यांपूर्वी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं ब्रेकअप!, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : अर्जुन कपूरने नवीन वर्षात बनवला हटके टॅटू, व्हिडीओ झाला व्हायरल

फिल्मी : अर्जुन कपूर नाही तर 'ही' व्यक्ती आहे मलायका अरोराची सपोर्ट सिस्टम!