शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्जुन कपूर

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.

Read more

फिल्मी : अर्जुन कपूरच्या बहिणीने कोरियामध्ये सेलिब्रेट केली बॅचलर्स पार्टी, अंशुलाचे फोटो व्हायरल

फिल्मी : रणबीर-आर्यन खान एकाच फ्रेममध्ये! 'या' ५ बड्या स्टार्सचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

फिल्मी : सत्यापेक्षा सनसनाटीला महत्त्व देणं..., अर्जुन कपूरच्या ट्रोलिंगवर जान्हवीने व्यक्त केला संताप, भावाला पाठिंबा देत म्हणाली...

फिल्मी : बजेट ५० कोटी, पण कमाई फक्त १ लाख! सिनेमाच्या अपयशावर अभिनेत्री स्पष्टच म्हणाली...

फिल्मी : आई, तुझी खूप आठवण येतेय अर्जुन कपूरची भावुक पोस्ट, मलायका अरोरा कमेंट करत म्हणाली..

फिल्मी : Ex बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसाठी मलायकाला अजूनही आहेत फिलिंग्स? म्हणाली- तो माझ्या आयुष्यातील...

जालना : शिंदेसेना ६१ लढणार, ४० जिंकणार; मग उरलेल्या २१ उमेदवारांचे काय होणार? पक्षात अस्वस्थता

फिल्मी : स्वत:पेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीशी लग्न करतात..., अरबाजचं नाव न घेता मलायका अरोरानं साधला निशाणा

फिल्मी : '२ स्टेट्स'मध्ये अर्जुन कपूर-आलियाच्या जागी दिसली असती 'ही' जोडी, चेतन भगत यांचा खुलासा

फिल्मी : वयाच्या पन्नाशीत मलायका पुन्हा लग्न करणार? अभिनेत्रीने मनातल्या भावना सांगितल्या, म्हणाली- मला प्रेमावर...