शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्जुन कपूर

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.

Read more

फिल्मी : 'सिंघम अगेन'साठी अजय देवगणनं घेतलं तगडं मानधन, इतर कलाकारांनी किती घेतली फीस?

फिल्मी : बाजीराव सिंघम लंकादहन करणार, मल्टीस्टारर सिनेमा Singham Again चा ट्रेलर रिलीज

फिल्मी : नारळ फोडला, हार घातला... अर्जुन कपूरने खरेदी केली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर!

फिल्मी : कोण होते अनिल अरोरा? मलायका 11 वर्षांची असताना आई-वडील झाले होते वेगळे झाले

फिल्मी : वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच मलायका तातडीने मुंबईत परतली, एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूरही दाखल

फिल्मी : Malaika Arora : मलायकाचा लव्ह गेम! अर्जुन कपूरशी ब्रेकअपनंतर पुन्हा झालं प्रेम, मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो होतोय व्हायरल

फिल्मी : Arjun Kapoor : अर्जून कपूरने रक्षाबंधनानिमित्त पुरुषांना दिला मोलाचा सल्ला, म्हणाला...

फिल्मी : अर्जूनला सोडून कुणासोबत पॅरिसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय मलायका, फोटो समोर

फिल्मी : Malaika Arora : ब्रेकअप के बाद! मालदीव्सला गेली मलायका, नेटकरी म्हणाले- अर्जुन कुठे आहे?

फिल्मी : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरने ब्रेकअप केलं कन्फर्म! इव्हेंटमधला व्हिडीओ पाहून चाहते हैराण