शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्जुन कपूर

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.

Read more

फिल्मी : श्रद्धा-अर्जुन कपूरला एकत्र पाहून चाहत्यांना आठवला 'हाफ गर्लफ्रेंड', म्हणाले, दोघं पुन्हा...

फिल्मी : मिस्ट्री मॅनच्या हातात हात घालून फिरताना दिसली मलायका, अर्जुन कपूर पोस्ट लिहित म्हणाला...

फिल्मी : उशीरा रात्री एक्स गर्लफ्रेंडला मेसेज पाठवायचा अर्जुन कपूर, मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अभिनेत्याची कबुली

फिल्मी : 'इश्कजादे' चित्रपटात अर्जुन कपूरला परिणीतीसोबत नव्हती काम करण्याची इच्छा; म्हणाला - ती खूपच... 

फिल्मी : मलायकाची पोस्ट चर्चेत, अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर म्हणते- मी सिंगल किंवा रिलेशनशिपमध्ये...

फिल्मी : मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने काढला टॅटू, म्हणतो- माझी आई म्हणायची की...

फिल्मी : अर्जुन कपूरच्या बहिणीने पहिल्यांदाच केलं आई-वडिलांच्या घटस्फोटावर मोठं भाष्य; म्हणाली- त्यावेळी काय बोलावं...

फिल्मी : विषारी लोकांपासून दूर राहायचंय, अर्जुनसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायका अरोराने शेअर केली पोस्ट

फिल्मी : अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- शरीराचं होतंय नुकसान

फिल्मी : अर्जुन कपूर करतोय एकटेपणाचा सामना? मलायकाशी ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच स्पष्ट बोलला