शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्जुन कपूर

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.

Read more

फिल्मी : मलायकाबरोबरच्या ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच लग्नाबद्दल बोलला अर्जुन कपूर, नेमकं काय म्हणाला?

फिल्मी : 'लव्ह ट्रँगल नहीं सर्कल है...! अर्जुन कपूरच्या 'मेरे हसबंड की बिवी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज 

फिल्मी : दोन बायका फजिती ऐका! अर्जुन कपूरच्या 'मेरे हसबंड की बीवी' सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज

फिल्मी : Video: धक्काबुक्की का करताय?; अर्जुन कपूरचा संताप अनावर; 'स्काय फोर्स'च्या प्रिमियरदरम्यान काय घडलं?

फिल्मी : भूमी पेडणेकर-अर्जुन कपूर यांच्या 'मेरे हसबंड की बिवी'च्या सेटवर मोठी दुर्घटना; छत कोसळलं अन्...

फिल्मी : 'सिंघम अगेन'नंतर अर्जुन कपूरच्या 'मेरी हसबंड की बिवी' सिनेमाची घोषणा; 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार

फिल्मी : अर्जुन कपूरच्या 'मै सिंगल हूँ' विधानावर मलायका अरोराची रिॲक्शन; म्हणाली, त्याची मर्जी...

फिल्मी : प्रेमाचा ऑक्सिजन..., अखेर मलायका अरोराने सांगितलं अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपचं खरं कारण

फिल्मी : मी अयशस्वी व्हावं असंच लोकांना वाटतं..., ट्रोलिंगवर अर्जुन कपूरचं थेट भाष्य

फिल्मी : मलायकाच्या वडिलांच्या निधनानंतर अर्जुन कपूर सर्वात आधी पोहोचला; म्हणाला, काहीही झालं तरी...