शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्जुन कपूर

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.

Read more

फिल्मी : दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश

फिल्मी : आई निर्मल कपूर यांच्या निधनानंतर बोनी कपूर यांनी दिली भावुक प्रतिक्रिया, म्हणाले- तिने प्रत्येकाला...

फिल्मी : अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...

फिल्मी : वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

सखी : अपमान सहन करण्यापेक्षा नातं तुटलेलं बरं कारण..! मलायका अरोराने सांगितलं प्रेम होतंच पण तरी..

फिल्मी : एकाच घरातील दोन मुलींच्या प्रेमात होता 'हा' अभिनेता, आता एकाकी पडला!

फिल्मी : सर्वात मोठा फ्लॉप! ४५ कोटींमध्ये बनलेल्या 'या' सिनेमाने कमावले होते फक्त ३७ हजार ६७० रुपये

फिल्मी : अर्जुन कपूरच्या 'मेरे हसबंड की बिवी'मधील 'त्या' सीनवर आक्षेप, सेन्सॉर बोर्डाची कात्री लागणार

फिल्मी : एका तिकीटावर एक तिकीट फ्री! अर्जुन कपूरचा 'मेरे हसबंड की बिवी' सुपरहिट होण्यासाठी मेकर्सची खास ऑफर

फिल्मी : मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने रिलेशनशीपवर केलं वक्तव्य, म्हणाला - “प्रेमाचा अर्थ…”