शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.

Read more

फिल्मी : खुशखबर..! शेवंता लवकरच येणार भेटीला, 'रात्रीस खेळ चाले २'च्या शूटिंगला होणार सुरूवात  

फिल्मी : PHOTOS: शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे विना मेकअप लूकमधील फोटो पाहून अण्णाच काय तुम्ही पण पडाल प्रेमात

फिल्मी : 'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरच्या फॅमिलीचे फोटो पाहिलेत का?, See Photos