शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.

Read more

फिल्मी : 'प्रेमाची गोष्ट'मधील सावनीच्या बोल्ड अदा, अपूर्वा नेमळेकरच्या फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

फिल्मी : शेवंताचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; अपूर्वाचा बदललेला लूक पाहून चाहते थक्क

फिल्मी : अपूर्वा जणू लाल परी, दिसायला सुंदर लय भारी!

फिल्मी : शेवंताचा हिरव्या साडीतला काळजावर वार करणारा कातील लूक कसा वाटला?

फिल्मी : Bigg Boss Marathi 4 Winners of All season: मेघा ते अक्षय... 'हे' आहेत बिग बॉस मराठीचे आतापर्यंत विजेते!

फिल्मी : पहिला संसार मोडल्यानंतर या मराठमोळ्या अभिनेत्रींनी केलं नाही दुसरं लग्न, पाहा कोण आहेत त्या?

फिल्मी : Bigg Boss Marathi 4: 'बिग बॉस मराठी'चा 'दे धक्का'! नवं सीझन, नवी मजा; हे आहेत यंदाचे १६ स्पर्धक!

फिल्मी : PHOTOS: लेक प्रसिद्ध अभिनेत्री असूनही अपूर्वाची आई राहते अत्यंत साधी, पाहा मायलेकीच्या जोडीचे दुबई टूरचे फोटो

फिल्मी : 'रात्रीस खेळ चाले' मध्ये भिवरीची भूमिका कोणी साकारलीये माहितीये? खऱ्या आयुष्यात ही अभिनेत्री आहे प्रचंड ग्लॅमरस

फिल्मी : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या नो मेकअप लूकची होतेय सर्वत्र चर्चा