शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.

Read more

फिल्मी : 'शेवंता'ने दिलं पण त्याच भूमिकेने हिरावूनही घेतलं, नक्की काय घडलं? अपूर्वा नेमळेकरचा खुलासा

फिल्मी : 'माझी आई पहिल्यांदाच..'; 'लोकमत'चा पुरस्कार मिळाल्यावर अपूर्वाने व्यक्त केल्या मनातल्या भावना

फिल्मी : रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर अपूर्वा नेमळेकरने खरेदी केली नवी कार; किंमत ऐकून थक्क व्हाल

फिल्मी : तिकडे चावडीच्या भीतीने बोबडी वळायची... अपूर्वाचा रोख नेमका कुणाकडे? लगावला सणसणीत टोला

फिल्मी : 'शेवंताबाईची शेवंताताई झाली'; अपूर्वाचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट

फिल्मी : तुला जाऊन १ वर्ष झालं, पण..., भावाच्या आठवणीत अपूर्वा नेमळेकर भावुक

फिल्मी : या दोघींपेक्षा हिरोच लहान दिसतो ट्रोलिंगवर अपूर्वा नेमळेकर म्हणाली, 'आमचं वय...'

फिल्मी : तेजश्री प्रधानच्या मालिकेत 'शेवंता' बनली खलनायिका, अपूर्वाला म्हणाली, 'ती तर हॉट...'

फिल्मी : 'प्रेमाची गोष्ट'मध्ये अपूर्वा नेमळेकर दिसणार ग्लॅमरस भूमिकेत, अभिनेत्रीच्या लूकची होतेय चर्चा

फिल्मी : 'बिग बॉस मराठी' फेम अपूर्वा नेमळेकरचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते झाले थक्क, दिसणार आता या मालिकेत