शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अपारशक्ती खुराना

अभिनेता आमीर खान अभिनीत 'दंगल' चित्रपटातून अभिनेता अपारशक्ती खुराना घराघरात पोहचला. या सिनेमात तो हरियाणवी मुलाच्या भूमिकेत दिसला होता. ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. त्याची खूप प्रशंसा झाली होती. त्यानंतर आता तो पुन्हा एकदा हरियाणवी भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. तो राजमा चावल या चित्रपटात हरियाणवी बोलताना दिसणार आहे.

Read more

फिल्मी : प्रसिद्ध अभिनेत्याने केलं श्रेयस अय्यरच्या खेळीचं कौतुक, पण तरीही 'या' गोष्टीबाबत व्यक्त केली खंत

फिल्मी : फोटोत दिसणाऱ्या 'या' चिमुकल्यांना ओळखलं का? दोन्ही भाऊ गाजवत आहेत बॉलिवूड!

फिल्मी : 'स्त्री २' इतिहास रचणार! २००-३०० कोटींचा क्लब तर सोडा सिनेमाने कमावले थेट इतके कोटी

फिल्मी : अपारशक्ती खुराणाच्या 'बर्लिन' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

फिल्मी : अक्षय कुमार नाही तर हा असणार 'स्त्री ३' मध्ये खलनायक? 'जना'चा मोठा खुलासा

फिल्मी : स्त्री 2 चं यश, पण सगळं श्रेय घेऊन गेली श्रद्धा कपूर?; अपारशक्ती खुरानाने दिली प्रतिक्रिया

फिल्मी : मानमोड्या भूताचा थरार आणि 'स्त्री'चा नवा अवतार, कसा आहे 'स्त्री २'? वाचा Review

फिल्मी : राजकुमार राव-श्रद्धा कपूरचा 'स्त्री २' पाहायचा करताय विचार? Review वाचून घ्या निर्णय

फिल्मी : Video: तमन्ना भाटियाच्या अदांवर 'चंदेरी'वासी फिदा! 'स्त्री २' मधलं 'आज की रात' हे अफलातून गाणं रिलीज

फिल्मी : 'स्त्री 2' आधीच 'स्त्री 3' बाबत अपडेट समोर; निर्माते म्हणाले, 'जास्त वाट पाहावी लागणार नाही...'