अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. Read More
'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाविषयी स्पेशल ऑफर निर्मात्यांनी आज सर्वांसाठी ठेवलीय. त्यामुळे आज तुम्ही 'स्वातंत्र्यवीर सावरकर' पाहण्यासाठी या खास ऑफरचा वापर करु शकता. सविस्तर वाचा बातमी ...
Swatantryaveer Savarkar Box Office Collection Day 1 : बहुचर्चित असलेल्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाला प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याचं दिसत नाही. ...