शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अनिता दाते

अनिता दाते ही सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. त्यानंतर ती हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत झळकली होती. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती.

Read more

फिल्मी : ऑफ सेट धम्माल मस्ती | Mazhya Navryachi Bayko Cast Off Set Fun | Lokmat CNX Filmy

फिल्मी : राधिकाची भन्नाट Love story ! प्रेम होतं पण लग्न करायचं नव्हतं, तरीही अडकली लग्नबंधनात, जाणून घ्या तिच्या लग्नाचे गुपित

फिल्मी : हा आहे राधिकाचा खऱ्या आयुष्यातील नवरा, खूपच इंटरेस्टिंग आहे त्यांची लव्ह स्टोरी

फिल्मी : भेटा राधिकाच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराला, लग्नाआधीच पार्टनरसोबत राहायची लिव्ह इनमध्ये

फिल्मी : Mazhya Navryachi Bayko : तुमच्या लाडक्या राधिका आणि सौमित्रच्या लग्नाचा शानदार फोटो अल्बम!

फिल्मी : लग्नानंतर लगेचच राधिका देणार ही गुड न्यूज? तिने स्वतः केला खुलासा

फिल्मी : माझ्या नवऱ्याची बायको मालिकेबाबत अनिता दातेने सांगितलेली ही गोष्ट वाचून बसेल धक्का

फिल्मी : मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांनी शेअर केले त्यांच्या लग्नातील फोटो, पहा वेडिंग डायरीतील फोटो

फिल्मी : 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील कलाकार पॅकअपनंतर एकत्र असतील तर करतात ही गोष्ट

फिल्मी : रात्रीस खेळ चाले या मालिकेतील हा अभिनेता आहे अनिता दातेचा बेस्ट फ्रेंड