शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अनिता दाते

अनिता दाते ही सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. त्यानंतर ती हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत झळकली होती. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती.

Read more

फिल्मी : अनिता दाते सध्या काय करते | Majhya Navryachi Bayko cast Radhika - Anita Date | CNX Filmy

फिल्मी : जाणून घ्या माझ्या नवऱ्याची बायको संपल्यानंतर काय करतेय राधिका म्हणजेच अनिता दाते

फिल्मी : राधिका - सोहमची भावनिक पोस्ट | Anita date (Radhika) and Ashutosh Patki (Soham) | Lokmat CNX Filmy

फिल्मी : मेकअपशिवाय देखील अनिता दाते दिसते तितकीच सुंदर, सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

फिल्मी : दीड वर्षं लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतर अनिता दातेने केले होते लग्न, अशी आहे तिची फिल्मी लव्हस्टोरी

ठाणे : अकरा महिने कठोर कायदा अभियानाची गरज; अभिनेते मकरंद अनासपूरे यांचे प्रांजळ मत

फिल्मी : ही अभिनेत्री साकारतेय झी मराठीवरील मालिकेत मुख्य भूमिका, ओळखा पाहू कोण आहे ही?

फिल्मी : Makar sankranti 2021:: तेजश्री प्रधान, अनिता दाते, गौतमी देशपांडेचं काळ्या रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य

फिल्मी : LIVE - Shreya Bugade, Anita Date | श्रेया बुगडे, अनिता दाते सोबत धमाल गप्पा

फिल्मी : माझ्या नवऱ्याची बायको सुपरहिट 1200 भाग पूर्ण Majha Navryachi Bayko Cast Interview |Lokmat Cnx Filmy