शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अनिल देशमुख

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.

Read more

नागपूर : शरद पवारांचे राजकारण कुणीही संपवू शकत नाही - अनिल देशमुख 

नागपूर : अनिल देशमुखांवरील हल्ला ही सलिम-जावेदच्या चित्रपटांप्रमाणे रचलेली कथा: देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

नागपूर : अनिल देशमुखांवरील हल्ल्याचे राजकीय पडसाद

महाराष्ट्र : अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

नागपूर : सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत

नागपूर : अनिल देशमुखांवरील दगडहल्ला ‘फेक’, सहानभूती मिळविण्यासाठी रचले नाटक; माजी राज्यमंत्री परिणय फुके यांचा आरोप

महाराष्ट्र : 'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

नागपूर : प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल