शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अनिल देशमुख

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.

Read more

मुंबई : बाहेर पडलीय थंडी, घालून बसा बंडी, गृहमंत्र्यांकडून आठवलेंना काव्यमय शुभेच्छा

महाराष्ट्र : ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची नियमावली जारी, चर्चमध्ये विशेष प्रार्थनेसाठी केवळ 50 जणांनाच परवानगी

नागपूर : मा. गो. वैद्य अनंतात विलीन, संघप्रमुख भागवत अन् गृहमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

सोलापूर :  गृहमंत्र्यांनी घेतली दखल अन् अपहरण झालेला मुलगा ३६ तासात आईच्या ताब्यात

महाराष्ट्र : गृहमंत्री अनिल देशमुख वधुपिता तर जिल्हाधिकारी वरपिता; नागपुरात रंगणार लग्नसोहळा

नागपूर : गृहमंत्र्यांच्या ताब्यातील बॅलेंसिंग स्कूटर अनबॅलेन्स होते तेव्हा...! 

नागपूर : रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य शेतकऱ्यांचा अपमान करणारे

मुंबई : 'शक्ती कायदा सर्वांसाठी एकसमान न्याय देईल, मग ते तरुण कॅबिनेट मंत्री असले तरी'

मुंबई : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी येणार 'शक्ती' कायदा; ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय

नागपूर : संवेदनशील गृहमंत्री, रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या 'वर्षा'चं कन्यादान करणार अनिल देशमुख