शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अनिकेत विश्वासराव

मराठी चित्रपट व मालिकेत विविध भूमिका साकारून अभिनेता अनिकेत विश्वासरावने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. हिंदीत त्याने 'चमेली' या चित्रपटात काम केले आहे. मराठीत 'फक्त लढ म्हणा', 'पोश्टर गर्ल' व 'बघतोस काय मुजरा कर' हे चित्रपट लोकांच्या पसंतीस पडले आहेत. आता तो 'हृद्यात समथिंग समथिंग' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  

Read more

फिल्मी : सेटवर ओळख, लग्नाच्या २ वर्षात घटस्फोट, नवऱ्यावर छळाचा आरोप…; मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखणं झालं कठीण

फिल्मी : अधुरी ही प्रेम कहाणी..! मराठी सिनेइंडस्ट्रीतील या कपल्सच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांना बसला धक्का

फिल्मी : अनिकेत विश्वासराव आणि पल्लवी सुभाष ८ वर्षे एकमेकांना करत होते डेट, एवढ्या वर्षांनंतर समोर आलं ब्रेकअपचं कारण