चंकी पांडेची लाडकी लेक अनन्या पांडे आपल्या बॉलिवूड पर्दापणासाठी सज्ज आहे. येत्या काळात अनन्या ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. Read More
शाहरूख खान- गौरी खान यांची मुलगी सुहाना खान, चंकी पांडे-भावना पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि संजय कपूर-महीप कपूरची मुलगी शनाया कपूर लहानपणापासून मैत्रिणी आहेत. या तिघींना ‘चार्लीज एंजल ऑफ बॉलिवूड’ म्हटले जाते. ...
सध्या कार्तिक त्याचा आगमी सिनेमा ‘पति पत्नी और वो’च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. या सिनेमाचं शूट सध्या लखनऊमध्ये सुरू आहे. या सिनेमात कार्तिक आर्यनसोबत अनन्या पांडे स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे हे दोघेही सध्या लखनऊला पोहोचले आहेत. ...