शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 

Read more

मुंबई : मुंबई फेस्टिव्हलमध्ये रस्तोरस्ती उभारली जाणार कलादालने; दुर्मीळ छायाचित्रांचा खजिना मुंबईकरांच्या येणार भेटीला

फिल्मी : Sam Bahadur : अंगावर शहारे येतात, 'सॅम बहादूर'मधील विकी कौशलचा अभिनय पाहून आनंद महिंद्रा भारावले

अन्य क्रीडा : पायाने बाण मारुन जिंकले GOLD; महिंद्रांनी केले कौतुक, म्हणाले- तुला हवी ती गाडी देणार...

व्यापार : जगातील पहिली फोल्डेबल सायकल; आनंद महिंद्रा प्रेमात, सांगितली खासीयत

व्यापार : गरीब घरातील रामबाबूच्या विजयाचा 'आनंद'; महिंद्रा गिफ्ट देणार पिकअप ट्रक

व्यापार : रतन टाटांनी आनंद महिंद्रांना मागे टाकलं; सोशल मीडियावर बनले नंबर वन...

ऑटो : स्कॉर्पिओच्या एअरबॅग न उघडल्याने मुलाचा मृत्यू; बापाने आनंद महिंद्रांवर केस ठोकली

व्यापार : दोन देशांत वाढला तणाव; आनंद महिंद्रांच्या कंपनीचा कॅनडातील व्यापार बंद

व्यापार : मोहम्मद सिराजला एक SUV कार द्या; चाहत्याच्या ट्विटला महिंद्रांचा क्वीक रिप्लाय

व्यापार : विना कार्ड एटीएममधून निघणार पैसे; आनंद महिंद्रा म्हणाले, ही तर क्रेडिट कार्ड कंपन्यांसाठी...