शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 

Read more

सोशल वायरल : सगळ्यांसाठी लोकल सुरू होताच या प्रवाशाच्या फोटोनं जिकलं आनंद महिंद्रांचं मन; म्हणाले..... 

क्रिकेट : तुम्ही माझ्या कामगिरीची दखल घेणं हीच मोठी बाब; मराठमोळ्या शार्दुलचं आनंद महिंद्रांना उत्तर

क्रिकेट : 'महिंद्रां'चा मास्टरस्ट्रोक; ऑस्ट्रेलियाविरूद्ध डेब्यू करणाऱ्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर खुलवला 'आनंद'

क्रिकेट : टीम इंडियाच्या विजयावर आनंद महिंद्रा यांचं ट्विट; ऑस्ट्रेलियाच्या निर्भेळ यशाचा दावा करणाऱ्या खेळाडूंना काढला चिमटा

तंत्रज्ञान : आनंद महिंद्रांचा WhatsApp ला रामराम; सिग्नल अॅप केले डाऊनलोड; नेटकऱ्यांच्या कानपिचक्या

व्यापार : आनंद महिंद्रा म्हणाले, 'हे' पाहिल्यानंतर वर्ष 2020च्या बाबतीत तक्रार करणार नाही…

सोशल वायरल : खुद्द आनंद महिंद्रांना या फोटोतील विज्ञान समजेना; तुमचेही डोळे धोका खातील...

सोशल वायरल : VIDEO : 'मशीनसारखा वेगवान धावतो हा मुलगा', 'त्याचा' स्पीड पाहून अवाक् झाले आनंद महिंद्रा

राष्ट्रीय : जरा बघा, तुम्हाला हे करता येईल का? Anand Mahindra Post Viral | India News

राष्ट्रीय : प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या कॉफीच्या मळ्यात वाघीण?; फोटो शेअर करत मागितली मदत!