शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 

Read more

मुंबई : Cyrus Mistry: 'मी संकल्प करतोय, तुम्हीही प्रतिज्ञा घ्या'; सायरस मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूनंतर आनंद महिंद्रांचं ट्विट

सखी : Mahindra shared a comedy video : डॉक्टरांच्या अक्षरावरून महिंद्रांनी शेअर केला कॉमेडी व्हिडिओ, व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

ऑटो : महिंद्राच्या इलेक्ट्रिक SUV XUV400 ची पहिली झलक, आनंद महिंद्रांकडून व्हिडिओ ट्विट

सखी : Anand Mahindra on Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थीच्या आधी महिंद्रांनी शेअर केलेल्या व्हिडिओनं मन जिंकलं, नेटिझन्स म्हणाले...

राष्ट्रीय : आनंद महिंद्रांनी नितिन गडकरींकडे केली 'सुंदर' मागणी, केंद्रीय मंत्री पूर्ण करतील?

राष्ट्रीय : Anand Mahindra: 'इगो'चे 'टॉवर' पाडण्यासाठी अशाच स्फोटकांची गरज भासते; आनंद महिंद्रांचे अनोखे 'मंडे मोटिवेशन'! 

व्यापार : Anand Mahindra:'माझी सर्वात खराब गुंतवणूक म्हणजे...' आनंद महिंद्रांचे राकेश झुनझुनवालांबाबत मोठे वक्तव्य

ऑटो : Anand Mahindra: तरुणाने ट्विटरवर थेट मागितली नोकरी, आनंद महिंद्रा म्हणाले 'का नाही', अधिकाऱ्यांना दिले आदेश

कोल्हापूर : उद्योगपती आनंद महिंद्रांनी झेंडा लावताना ट्विट केलेल्या 'त्या' फोटोतील आजी कोल्हापूरच्या

सोशल वायरल : Mahindra Mirzapur Memes: महिंद्राच्या नव्या इलेक्ट्रिक SUV वर बनलं मिर्झापूर स्पेशल मीम; आनंद महिंद्रांनी स्वत: केला रिप्लाय