शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 

Read more

जरा हटके : Anand Mahindra यांच्या स्कॉर्पिओला मिळालं नवं नाव; ट्वीट करत म्हणाले, “माझा…”

सोशल वायरल : Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी खरेदी केली नवी गाडी, फोटो शेअर करत म्हणाले- गाडीला चांगले नाव सुचवा...

ऑटो : Scorpio Classic: महिंद्राच्या 'या' SUVची जबरदस्त विक्री; जुना फोटो शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले- 'Old is Gold'

सोशल वायरल : VIDEO: 100 वर्षांचा 'जवान' उभाही राहू शकत नाही; पण सलाम पाहून तुम्हीही ठोकाल 'सलाम'

राष्ट्रीय : Anand Mahindra: दंगर्ल गर्लने खरेदी केली न्यू लाँच्ड 'स्कॉर्पिओ एन', महिंद्रा म्हणाले हा तर बोनस

जरा हटके : VIDEO: चालत्या-फिरत्या 'मॅरेज हॉल'वर आनंद महिंद्रा झाले फिदा, म्हणाले...भेटावं लागतंय!

क्राइम : RBI Action on Mahindra Finance: आनंद महिंद्रांच्या महिंद्रा फायनान्सवर आरबीआयची मोठी कारवाई; वसुली भाईंवर निर्बंध...

राष्ट्रीय : Video: धावत्या हत्तीपासून वाचला, महिंद्रांनी शेअर केला जगातील सर्वात बेस्ट ड्रायव्हरचा व्हिडिओ

सखी : आनंद महिंद्रांनी शेअर केला गणपतीबाप्पाचा अनोख्या अंदाजातला व्हिडिओ, तो पाहून नेटिझन्सही म्हणाले..

क्रिकेट : Asia Cup 2022 : पाकिस्तान हरताच Anand Mahindra यांनी केलं ट्विट; श्रीलंकेचं कौतुक करताना टीम इंडियाला टोमणा?